पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

कृती २. शिक्षकांनी मुलांकडून खाली दिलेल्या संवादाचे प्रकट वाचन करून प्यावे. कृती २. वाचन घेताना पुढील मुद्दे विचारात घ्यावे समजपूर्वक वाचन करतात का पात्रांचा विचार करून वाचन करतात का, विरामचिन्हांचा वापर करून योग्य वाचत करतात का, आवाजात पर उतार दर्शवतात का इत्यादी कृती ३. मुलांच्या वाचनालया अडचणी त्रुटी आणून

आजी: “चला रे मुलांनो, लवकर झोपा आता खूप उशीर झालाय.” निशा: ए आजी. तू गोष्ट सांगितल्याशिवाय आम्ही झोपणारच नाही.” मोहित: हो, हो आजी, तू आज कोणती गोष्ट सांगणार आम्हाला?” आजी: ‘अरे देवा! तुम्ही मुलं ना. सारखा त्रास देत अगता आला. हो ना?”

4. राक्षम होऊया.

• कृती १. संवाद म्हणजे काय याविषयी मुलांशी चर्चा करावी. जास्तीत जास्त मुलांना बोलण्यास प्रवृत्त करावे. प्रोत्साहन द्यावे. संवादात दोन किंवा अधिक व्यक्ती असू शकतात, त्या व्यक्तींमधील संभाषण संवादात असते. संवादाची निर्मिती कुठेही होऊ शकते इत्यादी.

• कृती २. शिक्षकांनी मुलांच्या वाचनातले दोष त्रुटी कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. उदा. संवादाचे आदर्श वाचन करून दाखवणे,

विरामचिन्हांच्या वापराविषयी सांगणे, समजपूर्वक वाचन करण्याविषयी सांगणे

इत्यादी.

+ सराव करूया

संवाद निर्मिती कुठे कुठे होत असते याविषयी शिक्षकांनी मुलांशी चर्चा करावी आणि मुलांना वाचण्यासाठी विविध संवाद तयार करावे मुलांना वाचनाचा भरपूर सराव द्या.

कल्पक होऊया

तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही एका घटनेवर संवाद तयार करून त्याने

नाट्यीकरण करा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 24

संदर्भ : इ. 3 री पाठ 16 ज्ञानेंद्रिये

अध्ययन निष्पत्ती : विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात.

लक्षात घेऊया :

आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. उदा. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. प्रत्येक काम करताना आपण एकाच वेळी अनेक अवयव वापरत असतो. उदा. पोळ्या लाटणे. या कामात दोन्ही हातांमध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे. पोळी लाटताना आणि भाजताना डोळ्यांनी त्याकडे पाहिले जाते. पोळी बीट भाजली जातेय ना, करपत नाहीये ना, याकडे लक्ष द्यावे लागते.

या सगळ्या हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर काय होऊ शकते ?

पोळ्या गोल होणार नाहीत, पोळपाटाला चिकटू शकतात, कच्च्या राहू शकतात किंवा करपू शकतात. कोणतेही काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ नसेल, तर कामात चुका किंवा घोटाळे होऊ शकतात.

सराव करूया :

प्र. 1) पुढील क्रियांमध्ये कोणकोणत्या अवयवांमध्ये ताळमेळ साधला जातोय ते सांगा.

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन निष्पत्ती 3.95.07. वर्तमानकालीन व भूतकाळातील वस्तू / कृती यांच्यातील भेद स्पष्ट

करतात.

मदत हवी आहे का? ₹.https://bit.ly/3pDhatu

करून पाहूयात

१. पोषाखांचे नावे सांगा.

२. आपला पोशाख कोणी तयार केला आहे ते सांगा.

३. पुरुष आणि स्त्री यांच्या पोषाखातील फरक ओळखा

आवश्यक साहित्य-

पोषाखाचे चित्र

अध्ययन अनुभव

आपण जसजसे मोठे होत असतो तसतसे आपल्या शरीराच्या अवयव मध्ये बदल होत असतो आपल्या आवडी-निवडी राहणीमानात खुप मोठ्या प्रमाणात बदल होत असतो हे बदल आणि पूर्वच बदल यात खूप मोठा फरक आहे.

०१. वयानुसार पोषाखात कसा बदल होतो ते पहा

२. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या पोषाखातल्या फरक पहा

३. झाडांच्या रचनेवरून त्याचं वय आपल्याला काढता येते का ते शोधून पहा

४. माणसाच्या जीवन पद्धतीत कसा बदल झाला ते अनुभवा

काय समजले? वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले १ काय शिकण्यास मिळाले ते लिहा

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1. लहान बालकाचे खाद्य पदार्थ कोणते आहेत?

2. तान्हे बाळ मान कधी धरू लागते हे मोठ्या माणसांना विचारा १

3. बाळ मोठे झाल्यावर त्याला आजार होऊ नयेत म्हणून लस दिल्या जाते ही सोय अगोदर होती काय ?

पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडव