पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस बाविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या :
● शिक्षक, पालक मुलांनी पाहिलेल्या चित्रांवर गप्पा मारतील. त्यावर चर्चा करतील. चित्राच्याआधारे अंदाज बांधायला लावणारे, तर्क करणारे प्रश्न विचारतील.
० आकलन, उपयोजन, विश्लेषण सर्जनशीलता (अभिव्यक्तीच्या) पातळीवर प्रश्न
विचारावेत. सर्व विद्यार्थ्यांना बोलते करावे.
● यासाठी परिचित चित्रांचा वापर करावा.
> सक्षम होऊ या:
विद्यार्थ्यांना परिचित चित्र दाखवून त्याचे तोंडी वर्णन करण्यास सांगावे.
विद्यार्थ्यांना परिचित चित्र दाखवून त्याचे लेखी वर्णन कसे करावे याबद्दल सांगावे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : २२
आपला भारत
समजून घेऊ या : आपला भारत.
संदर्भ : इयत्ता दुसरी बालभारती ‘पाठ २१’
अध्ययन निष्पत्ती : परिचित अपरिचित मजकूरा मध्ये रस घेतात. गप्पागोष्टी करतात आणि त्यांचे अर्थ शोधण्यासाठी
विविध युक्त्यांचा वापर करतात.
सराव करु या:
१) तुम्हाला माहीत असलेल्या शहरांची यादी करा.
२) तुमचा सगळ्यात आवडता प्राणी कोणता?
(३) मोराविषयी माहिती लिहा.
४) तिरंग्याचे चित्र काढून त्याला रंग द्या..