दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार परीक्षा
hsc board exam 2022 time table , hsc board exam 2022 time table
महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा. कारण 10 वी ssc board exam आणि 12 वीच्या परीक्षांचं hsc board exam time tableवेळापत्रक जाहीर झालं आहे. 10 वी 12 परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार आहे. तर 10 वीची ssc board exam 2022 time table परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता कंबर कसून अभ्यासाला लागणं महत्त्वाचं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यात.
इयत्ता | तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा | लेखी परीक्षा |
१० वी 10 th exam time table | २५ फेब्रुवारी ते १४ मार्च | १५ मार्च ते १८ एप्रिल |
बारावीची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. दहावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होणार आहेत. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असून प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
इयत्ता | तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा | लेखी परीक्षा |
१२ वी 12 th exam time table | २५ फेब्रुवारी पासून | ४ मार्च ते ७ एप्रिल |
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. २५ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
या परीक्षा कशा होणार केंद्र कोणती असणार? कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा कशा होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या हातात अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आपणास हे देखील आवडेल
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वैदिक मॅथ्स
सुंदर हस्ताक्षर सराव
मूल्यमापन वर्गनिहाय नोंदी
ही माहिती व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी खालील व्हाट्सअप च्या आयकॉन वर क्लिक करा
दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी
MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी