इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 38
विषय – विज्ञान कृतिपत्रिका


पारदर्शक पदार्थ:
ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जाती, तो पारदर्शक पदार्थ होय. पहिल्या खिडकीच्या तावदानाची काच वापरलेली आहे, त्यातून प्रकाश आरपार जातो म्हणून ती काच पारदर्शक पदार्थ होय.
अर्धपारदर्शक पदार्थ:
ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो, तो अर्धपारदर्शक पदार्थ होय, दुसऱ्या खिडकीतून आपल्याला बाहेरील दृश्य अंधुक, अस्पष्ट दिसते. म्हणजे या खिडकीचे तावदान अर्धपारदर्शक आहे. अपारदर्शक पदार्थ:
ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही, तो अपारदर्शक पदार्थ होय. वरील खिडकीच्या चित्रातील तिसन्या खिडकीतून प्रकाश आरपार जात नाही त्यामुळे त्यातून आपल्याला बाहेरील दृश्य दिसत नाही. तीन नंबरच्या खिडकीचे तावदान अपारदर्शक आहे.
सराव करु याः
- काचेचा तुकडा, कागद, रंगीत काच, तेलकट कागद, पांढरे प्लास्टिक, चहाची किटली, वही, कापड, पाणी, लाकडी कपाट, वहीचा कागद, पाण्याची बाटली यांपैकी कोणते पदार्थ पारदर्शक, अपारदर्शक व अर्धपारदर्शक आहेत ते ठरवा व
खालील तक्ता पूर्ण करा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी
What’s up, just wanted to tell you, I enjoyeed this post.
It was funny. Keep on posting! https://U7bm8.Mssg.me/