इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 35

सराव करू या

कल्पक होऊ या

१. शिक्षकांनी खालील प्रकारच्या उदाहरणांचा

| सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा.

अ) पुढील जोडशब्द पूर्ण करा.

१. पाला- २. धन- ३. काना- ४. आरडा

२. शिक्षक अर्ध्या अर्ध्या जोडशब्दांच्या शब्दकार्डातून

योग्य जोडशब्दाची जोडी विद्यार्थ्यांना

शोधायला सांगतील उदा.१. मीठ-साखर, भाकर, गोड

(मीठभाकर)

३. जोडशब्दांच्या योग्य जोड्या लिहा.

एका शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द शोधून त्याची यादी करा व त्याचा वाक्यात उपयोग करा.

उदा. हिरवे हिरवे, दिवसेंदिवस, रातोरात


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment