इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 34
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१८ माझे कुटुंब माझे घर
सांगा पाहू !
१. आपल्या घरातील घर काम कोण करते?
२. घराची स्वच्छता कोण करते?
३. आपण कोणकोणते सन साजरे करतो?
४. तुमचा आवडता सण कोणता?
५. तुमच्या मामाचे गाव कोणते?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

पोळा
पाठ्यपुस्तक पान नंबर १०९
१. आपले राष्ट्रीय सण कोण कोणते ?
२. बैलाच्या सणाला कोणता सण म्हणतात?
३. तुमचे आई वडील कोणता व्यवसाय करतात?
४. घराची स्वच्छता कोण करते ?
५. कुटुंबाचे दोन प्रकार कोणते?
१. तुझ्या आवडत्या सणाचे वर्णन कर ?
१. ध्वजारोहण कधी कधी साजरे केले जाते ?
२. विविध सणांची नावे सांगा?