इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 31
विषय – इतिहास – भूगोल

पहिले काही बाबी आठवूयात :
भगवद्गीता हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे?
उत्तर : ………………………………………….
बऱ्याचशा भाषांचा उगम कोणत्या भाषेमधून झाला आहे?
उत्तर : ………………………………………….
भारतीय वैद्यक शास्त्राला काय म्हंटले जाते?
उत्तर : ………………………………………….
करुन पाहूयात
१) पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा.
उत्तर : ………………………………………….
2) भगवद्गीता मध्ये कोणता संदेश दिला आहे?तो लिहा
उत्तर : ………………………………………….
1) तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा?
उत्तर : ………………………………………….
2) प्राचीन भारतातील महाकाव्ये लिहा.
उत्तर : ………………………………………….