इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 28
विषय – मराठी
शब्दांच्या जाती क्रियापदाचे प्रकार -2
• पुढील वाक्यातील कर्म असणारी व नसणारी वाक्ये वेगळी मांडा.
उदा. १. घंटा वाजली.
२. मुलू सायकल चालवते.
३. आपण सर्वजन जाऊया.
४. बंड्या आणि जॉन खेळताना पडले.
५. सुमी छान वाचते.
६. बाईनी खडू आणला.
(या वाक्यातील त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद विचारावे तसेच कर्म असणारी व नसणारी वाक्ये वेग-वेगळी लिहावी
पुढील क्रियापदांसाठी सकर्मक व अकर्मक असी दोन्ही प्रकारची वाक्ये तयार करा.
(पळाला, बोलते, करा, आवडते, भेटला)
(पहा, सांगा आणि लिहा.) विषय- आमचा खेळ
(विद्यार्थ्यांनी चित्रातील पात्रांना नावे देण्यास सांगून त्यावर आधारित सकर्मक व अकर्मक वाक्ये असणारा छोटा प्रसंग लिहावा .)
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी