इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 28
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया –
आपण कोणते खेळ एकत्र खेळतो ?
खेळाचा प्रमुख म्हणून तुम्ही कोणाला निवडता ?
अध्ययन अनुभव
आपण आपल्या मित्रांसोबत खेळत असतो. खेळताना विशिष्ट नियम पाळून खेळतो.
१. विशिष्ट अंतर ठेऊन खेळ खेळा
२. खेळतांना नियम पाळा
३. खेळतांना भांडण करू नये
४. सोबत राहूनच खेळा
काय समजले लिहा
वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते
………………………………………………………………………….
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
- मैदानी कोण कोणते खेळ खेळतो ?
- खेळतांना मित्रा मित्रांत भांडण होत काय ?
- खेळामुळे कोणते गुण अंगी बाणतात ?
Cảm ơn bạn đã đầu tư nội dung chất lượng như vậy.