इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 28
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


थोडी उजळणी
१) एका शाळेत ४२ मुले आहेत त्यातील १६ मुले सहलीला गेली तर शाळेत किती मुले सहलीला गेली नाहीत ?
२) झाडावर २६ पक्षी आहेत त्यातील ९ पक्षी उडून गेले तर झाडावर किती पक्षी शिल्लक राहिले?
३) दुकानात ४२ वह्या होत्या त्यातील १५ वह्या विकल्या तर किती वह्या शिल्लक राहिल्या ?
४) सुधाजवळ ४० टिकल्या होत्या त्यातील १८ टिकल्या तिने फोडल्या तर किती टिकल्या शिल्लक राहिल्या ?
3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी