इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 27
विषय – इतिहास – भूगोल

तुझे घर बांधण्यासाठी ज्या वस्तूंची गरज भासली होती त्या सर्वांची यादी कर.

आता तू कोणताही एक पदार्थ निवडून त्याचा असा प्रवास लिही
आता तू कोणतीही एक वस्तू निवडून त्याचा असा प्रवास लिही
बहुतांश वस्तूंचा असा प्रवास लिहिल्यास तुला लक्षात येईल की, सुरुवात एक किंवा एकापेक्षा अधिक नैसर्गिक घटकांपासून होते. ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो, त्यांना नैसि संसाधने असे म्हणतात. नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो- हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक संसाधने आहेत.
काय समजले?
(ही कृती करून तुला काय समजले किंवा शिकण्यास मिळाले? )
……………………………………………………………………………..
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
प्रश्न 1 : संसाधने म्हणजे काय?
प्रश्न 2 : नैसर्गिक संसाधनांची उदाहरणे लिही.