इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 27

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 27

विषय  – गणित 



अलकाने दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी द.शा.द.शे. 12 दराने बँकेकडून 50,000 रुपये कर्ज घेतले. पाच वर्षानंतर तिला 6,000 रुपये जादा दयावे लागले तर तिने बँकेला एकूण किती रक्कम परत केली. या माहितीवरून खालील चौकटीत योग्य संख्या भर.

रास = मुद्दल + व्याज

रास = 50,000 + 6000

= 56,000

सोडवा

उदा. अनिलने बँकेकडून थ्रेसर मशीन खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये दोन वर्षासाठी द. सा. द. शे. 10 कर्जाऊ घेतले. दोन वर्षानंतर बँकेला एकूण किती रक्कम परत करावी लागेल ?

3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी

Leave a comment