State and their capital 2021 राज्य व राजधानी

State and their capital 2021  राज्य व राजधानी

भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील 28 घटक राज्य व त्यांच्या राजधान्या पुढील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत. State and Their Capital सोबत या घटक राज्यांची निर्मिती कधी झाली याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे.

क्रमांकराज्यराजधानीस्थापना
आंध्र प्रदेशअमरावती१ ऑक्टो. १९५३
आसामगुवाहाटी१ नोव्हें.   १९५६
बिहारपाटणा१ नोव्हें.   १९५६
कर्नाटकबेंगलोर१ नोव्हें.   १९५६
केरळतिरुवनंतपूरम१ नोव्हें.  १९५६
मध्य प्रदेशभोपाळ१ नोव्हें.  १९५६
ओडिशा  भुवनेश्वर१ नोव्हें.  १९५६
राजस्थानजयपूर१ नोव्हें.  १९५६
तमिळनाडूचेन्नई१ नोव्हें.  १९५६
१०उत्तर प्रदेशलखनऊ१ नोव्हें.  १९५६
११पश्चिम बंगालकोलकाता१ नोव्हें.  १९५६
१२महाराष्ट्रमुंबई१ मे १९६०
१३गुजरातगांधीनगर१ मे  १९६०
१४नागालँडकोहिमा१ डिसेंबर १९६३
१५पंजाब चंदिगढ१ नोव्हें.  १९६६
१६हरियाणाचंदिगढ१ नोव्हें.  १९६६
१७हिमाचल प्रदेशशिमला२५ जाने. १९७१
१८मेघालयशिलॉंग२१ जाने. १९७२
१९मणिपूरइंफाळ२१ जाने.  १९७२
२०त्रिपुराआगरतला२१ जाने.  १९७२
२१सिक्किमगंगटोक२६ एप्रिल  १९७५
२२अरुणाचल प्रदेशइटानगर२० फेब्रु.   १९८७
२३मिझोरामऐझवाल२० फेब्रु.   १९८७
२४गोवापणजी३०  मे      १९८७
२५छत्तीसगडरायपूर१   नोव्हें.   २०००
२६उत्तरांचलडेहराडून९   नोव्हें.   २०००
२७झारखंडरांची१५ नोव्हें.   २०००
२८तेलंगणाहैद्राबाद२  जून     २०१४

Leave a comment