इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 25

इ 2 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 25

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

१) इरफानच्या एका खिशात शिंपले आहेत. दुस-या खिशात ५ शिंपले आहेत. दोन्ही खिशातले एकूण किती शिंपले झाले?

काय काढायचे आहे? दोन्ही खिशातले एकूण शिंपले काय करावे लागेल? दोन्ही खिशातल्या शिंपल्यांची बेरीज

२) सलमाने ५ फुले गोळा केली आहेत. बागेत आणखी २ फुले मिळाली. आता सलमाकडे एकूण किती फुले झाली?

काय काढायचे आहे? सलमाकडची एकूण फुले

काय करावे लागेल? सलमाला आधी मिळालेल्या व नंतर मिळालेल्या फुलांची बेरीज

3. आरोहीने ४ आंब्याची झाडे लावली. नंदिताने ४ नारळाची झाडे लावली. दोघींनी मिळून किती झाडे लावली? काय काढायचे आहे? दोधीकडील मिळून लावलेली झाडे काय करावे लागेल? दोन लावलेल्या झाडांची बेरीज


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment