इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – मराठी
घटनाक्रम
खालील वाक्य वाचा व त्या घटनेचा योग्य क्रम लावा
उदाहरणार्थ – घरी आल्यावर आंबे धुतले. पिठाची छान भाकरी भाजली.
आजी बाजारात गेली.
आंब्याचा रस केला.
तिने आंबे आणले.
रमाने गहू आणले.
गहू गिरणीत दळून आणले.
तिने ते स्वच्छ निवडले.
बाजारात भरपूर फळे होती.
सर्वांनी भाकरी आवडीने खाल्ली.
- खालील चित्र पाहून पाऊस कसा पडतो याचा योग्य क्रम लिहून माहिती लिहा

- खालील चित्र पाहून बी पासून झाड कसे तयार होते याचा योग्य क्रम लिहून माहिती लिहा

- पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिही.
Hi there, I found your site via Google while searching
for a similar matter, your sit got hsre up, it appears to be like
great. I have bookmarked it in my google bookmarks.
Hi there, just changed into aware off your blog thurough Google,
and found that it’s tuly informative. I am gonna watch out for brussels.
I’ll be grateful should you proceed this in future.
Numerous folks will be benefited from your writing.
Cheers! https://Glassiindia.Wordpress.com/