इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 21
विषय – मराठी
भाषण संभाषण लेखन
- वृक्षारोपण याविषयी आपले मत लिहा
- आपल्या मित्र-मैत्रिणींच्या कुटुंबातील सदस्यांनी विषयी माहिती लिहा
- आपल्या मित्र-मैत्रिणींच्या कुटुंबातील सदस्य कोण कोणत्या प्रकारची कामे करतात याची माहिती लिहा
- • जर कोरोनाची तिसरी लाट आली तर तुम्ही कोरोना योद्धा म्हणून कोणती जबाबदारी पार पाडाल ?