इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 21

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 21 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास


संकल्पना -स्व लेखन 

• मोठ्याने वाच आणि वहीमध्ये लिही.

औसा गावी आमचा दौलतवाडा आहे. मधोमध चौक आहे. तिथे हौद आहे. हौदात कारंजे आहे. चौफेर फुलझाडे आहेत. बाहेर बैलांचा गोठा आहे. आजोबा बैलांना वैरण टाकतात. बैल औत ओढतात.

वरील उताऱ्या वर आधारित प्रश्न तयार करा 

• कल्पक होऊ या:

  • परिसरात आजूबाजूला दिसणाऱ्या माणसांच्या संवादाचे लेखन करा 

● घरातीलमाणसे कशी बोलतात याविषयी लिहा .

Leave a comment