इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 20

इ  7 वी  सेतू अभ्यास दिवस  20 

विषय  – मराठी 

शब्दांच्या जाती विशेषण व प्रकार

खालील नाम व विशेषण यांच्या जोड्या जुळवा

• पुढील परिच्छेदाचे वाचन करून त्यातील नाम व त्यांची विशेषणे खाली दिलेल्या तक्त्यात मांडूया. 

    एका लहानशा खोलीमध्ये राजू दुपारी अभ्यास करत बसला होता. शेजारीच पाळण्यात लहान बाळ झोपले होते. ते छोटेसे बाळ अचानक रडू लागले, राजूने खूप वेळा झोका दिला. जितका झोका देई तितके बाळ दुप्पट रडू लागले.. तितक्यात आई आत आली. आईला पहाताच बाळ हसले. राजूने लाल खूळखुळा दाखवून वाजवला. बाळाच्या दोन्ही गालावर खळ्या पडल्या आई आणि राजू दोघांना आनंद झाला.


1 thought on “इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 20”

Leave a comment