इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 20

इ 7 वी  सेतू  अभ्यास दिवस  20  

विषय  – गणित 

1. खालील भागाकार करा.

i) 4.8 ÷  2  ii) 2.25  + 5  iii) 32.6+ 2  iv) 45.5 ÷ 25  v) 6.8÷3.4

(2) रस्त्याची लांबी 2 किमी 400 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा 4.8 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण झाडे किती लागतील?

3) 20 किलो आंब्याच्या करंडीची किंमत 625 रुपये असल्यास एक किलो आंब्याची किंमत किती ?

Leave a comment