इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 20
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


२. एका खोक्यात चार डझन पेन ठेवले तर ६ खोक्यात किती पेन ठेवता येतील?
३. एक लिटर गोडेतेलाच्या पिशवीची किमत १३० रुपये आहे. एका विक्रेत्याने एका दिवसात १२५ पिशव्यांची विक्री केली तर त्यास एकूण किती रक्कम मिळाली ?
४. पुढे दिलेले ३, ४, ५, ६, ७ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून कोणत्याही दोन अंकी व तीन अंकी
संख्या तयार करा व त्यांचा गुणाकार करा.