इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 17

इ 4 थी  सेतू अभ्यास दिवस 17 

विषय  – मराठी 

सूचनाफलक 

 विद्यार्थ्यांनी खालील सूचनाफलक पहावा

मुलानो, आपल्या शाळेत कविता गायन स्पर्धा आहे, तर स्पर्धेसाठी येणाऱ्या मुलांसाठी व पालकांसाठी सूचना फलक तयार करा.

विषय  – गणित


विषय  – इंग्रजी

खालील चित्र पहा व त्यातील कोणत्याही चित्राविषयी तीन वाक्य तयार करा

विषय  – परिसर अभ्यास

२२. वाहतूक व संदेशवहन

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतो?

उत्तर : ………………………………………….

२. मोबईल चा उपयोग सांग?

उत्तर : ………………………………………….

३. TV चा उपयोग सांग?

उत्तर : ………………………………………….

४. मोटार सायकल चा उपयोग सांग?

उत्तर : ………………………………………….

खालील चित्राचे निरीक्षण कर.

5. विविध वाहतुकीच्या साधनांची माहिती मिळाली.

उत्तर : ………………………………………….

6. दळणवळण कशाला म्हणतात हे समजले.

उत्तर : ………………………………………….

7  पूर्वी संदेश वाहनासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असेल?

उत्तर : ………………………………………….

8. जहाजाचा उपयोग सांग?

उत्तर : ………………………………………….

9. जादूचा खेळ दाखविणान्यास काय म्हणतात?

उत्तर : ………………………………………….

Leave a comment