इ 4 थी सेतू अभ्यास दिवस ११
विषय – मराठी
चित्रावरून माहिती सांगणे
खालील चित्र पहा व त्या चित्रावरुन जास्तीत जास्त माहिती लिहिण्याचा प्रयत्न करा

विषय – गणित

खाली दिलेले बेरजेचे उदाहरण समजावून घ्या व त्याखाली असणारे उदाहरणे आपल्या वहीत सोडवा






विषय – इंग्रजी
Unit -3
Read and write the action words.


विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका १0
धडा – आपली हवेची गरज
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1. आपल्याला हवेची गरज का असते ?
उत्तर : ………………………………………….
2. कृती कर. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही.
एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घे. वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा घे. त्याची वीतभर लांबीची बारीक सुरळी कर. या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडव. दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मार. मला काय आढळले ?
पेल्यातील पाण्यात…………………. येतील.
यावरून मला काय उलगडले ?
फुंकरीतून………………पाण्यात शिरली. ती ……………….. रूपाने बाहेर पडली.
3. चूक की बरोबर ते लिहा.
अ. हवेला वजन असते. …………………….
ब. हवा आपल्याला पाहता येते. ……………………
विषय – परिसर अभ्यास(भूगोल )
१४ माझा जिल्हा माझे राज्य
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. आपल्या राज्याचे नाव सांग ?
उत्तर : ………………………………………….
२. आपल्या देशाचे नाव सांग?
उत्तर : ………………………………………….
३. शेजारील जिल्ह्यांची नावे सांग?
उत्तर : ………………………………………….
4. तुमच्या जिल्ह्यातील खाल्ला जाणारा मुख्य खाद्य पदार्थ कोणता?
उत्तर : …………………………………………
5 नकाशा नसता तर काय झाले असते?
उत्तर : …………………………………………
6. कोणत्या वस्तू नकाशात दाखवता येत नाहीत?
उत्तर : …………………………………………