विषय – मराठी
शब्द साखळी
दिलेल्या शब्दाचे शेवटचा आवाज ( अक्षर) ऐकून त्या अक्षरापासून सुरु होणारा शब्द लिहिण्याचा खेळ म्हणजे शब्द साखळी खालील उदाहरण पहा

अशाप्रकारे कमीत कमी तीन- चार शब्द साखळ्या तयार करा व आपल्या वहीत लिहा
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विषय – इंग्रजी
Action words
– Look at the picture and match the action word properly.
चित्र काळजीपूर्वक पहा व योग्य जोड्या जुळवा

birds can fly
खालील लिंक वर क्लिक करून birds can fly ही कविता मोठ्याने म्हणा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Match the pair.(खाली क्रियादर्शकशब्द आणि वस्तू दिलेले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा )

विषय – परिसर अभ्यास
८. आपली पाण्याची गरज पाठ्यपुस्तक पान नंबर ४७
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. तहान लागल्यावर आपण काय पितो?
उत्तर : ………………………………………….
२. पाण्याचा वापर आपण कशाकशासाठी करतो?
उत्तर : ………………………………………….
३. आपण पाणी का पितो?
उत्तर : ………………………………………….

4 पाणवठ्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर : ………………………………………….
5 . नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते?
उत्तर : ………………………………………….
6. आपण पाणी कशाकशासाठी वापरतो?
उत्तर : ………………………………………….
7 जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्याजवळ का जावे लागते?
उत्तर : ………………………………………….
8. पाणवठ्यातील पाणी चांगले राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर : ………………………………………….
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका १0
समजून घेऊ या नैसर्गिक घटक, नैसर्गिक घडामोडी.
संदर्भ : आपत्ती व्यवस्थापन (इयत्ता दुसरीच्या खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र. ३८)
प्रश्न १) उत्तरे लिहा.
१) तुमच्या गावात पाण्याची कमतरता आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल?
उत्तर : ………………………………………….
२) पुराच्या पाण्यात तुम्ही पोहणार का? कारण सांगा.
उत्तर : ………………………………………….
प्रश्न २) चूक की बरोबर ते लिहा.
१) पूर आल्यावर नदीचे पाणी कमी होते. ………………………….
२) दुष्काळ पडल्यावर जमीन कोरडी होते. ………………………….
३) जमीन हलते यास वणवा असे म्हणतात. ………………………….
४) वीज कोसळल्यावर कोणतेही नुकसान होत नाही. ………………………….
५) वादळात घरे, गाड्या, माणसे वाहून जातात. ………………………….
प्रश्न ३) डोंगर, सूर्य, चंद्र, तारे, झाड, नदी यापैकी कोणतेही घटक निवडून चित्र काढा व रंगवा.
