इ 2 री सेतू अभ्यास दिवस ११

इ 2 री  सेतू अभ्यास दिवस ११

विषय  – मराठी 

शब्द ओळख 

 खालील शब्द  वाचा

 कपाट 

 आता हाच शब्द  एक एक अक्षर करून वाचा

 उदाहरणार्थ  क-पा-ट 

 १) सुरुवातीचा आवाज कोणता ते सांग?

२) मधला आवाज कोणता सांग?

3) शेवटी येणारा आवाज कोणता ते सांग?

खालील तीन अक्षरी शब्द अशाप्रकारे एक एक अक्षर करून वाचा 

याच प्रमाणे खालील शब्द देखील वाचा

भवन , झटक , लटक ,  पटक ,  अमर ,  खबर 

विषय  – गणित


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विषय  – इंग्रजी 

Activity : 11  

Trace the capital and small letter “ B”  

 खालील अक्षर पाहून जसेच्या तसे लिहा 

Look at the picture and trace the letter L / l 

Write the missing capital letter. 

राहिलेले शब्द लिहा व पूर्ण करा


Leave a comment