इ ६ वी सेतू अभ्यास दिवस ४

विषय  – मराठी 

चित्रवर्णन 

खालील चित्र पाहून त्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा

1 वरील चित्र कोणत्या ठिकाणी आहे ?

२.  चित्रांमधील मुले काय  करत  आहेत ?

३. चित्रा मध्ये कोणकोणते खेळ दिसत आहेत ?

क्रीडा महोत्सव या विषयी आठ ते दहा ओळीत माहिती लिहा


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



खालील शाब्दिक उदाहरणे आपल्या वहीत सोडावा 

1 औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांनी 3, 27,800 बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील मुलांनी 5,82, 900 बिया जमा केल्या. जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या?

2 एका प्रदर्शनात स्वयंसिद्धा महिला बचतगटाने 4,15,700 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. आदिशक्ती महिला बचतगटा5,00, 900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. सृजन महिला बचतगटाने 2,85,000रुपयांच्या वस्तूंची विक्री केली.

अ) तर सर्वांत जास्त विक्री कोणत्या महिला बचत गटाने केली? 

ब कोणत्या महिला बचत गटाची विक्री सर्वांत कमी झाली?

विषय  – इंग्रजी

Watch the given picture carefully and write the events in it

1) Observe the picture carefully. चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा.
2) Find the actions happening in the picture. चित्रात घडणाऱ्या क्रियांचा शोध घ्या.
3) Write sentences describing actions. कृतीचे वर्णन करणारी वाक्य लिहा.

1) Find 10 action words from the textbook.

पुस्तकातील 10 कृती युक्त शब्द शोधून लिहा

उदाहरणार्थ Run

2) Write 10 sentences by using action words.

तुम्ही शोधलेल्या कृतीयुक्त शब्दांवर आधारित दहा वाक्य तयार करा 


विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 4

खालील माहिती वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



  • पृथ्वी आपल्या परिवलन काळात कोणाभोवती फिरते ?
  • विषुववृत्तामुळे कोणते दोन गोलार्ध तयार होतात ?
  • उत्तर ध्रुव कोणत्या गोलार्धात आहे ?

विषय  – हिंदी 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



निम्नलिखित चित्र देखकर 

गाव और शहर मे अंतर  लिखिए।

 गाव और शहर की विशेषताए  लिखिए ।

चित्र में औरतें क्या काम कर रही हैं ?

चित्र में लड़के और लड़कियाँ क्या कर रही हैं ?

Leave a comment