इयत्ता – ३ री विषय- परिसर अभ्यास आपल्या अवतीभवती (सेतू अभ्यास ) दिवस -पहिला
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
१. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू, प्राणी, पक्षी यांची नावे सांगा?
…………………………………………..
२. तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात ?
…………………………………………
३. लाकडापासून काय काय तयार करतात?
…………………………………………
खालील चित्राचे निरीक्षण करा व त्याखाली असणारे प्रश्नांची उत्तरे लिहा
१. चित्रातील वस्तूंची नावे सांगता आली.
…………………………………………
२. सजीव निर्जीव गोष्टी ओळखता आल्या ?
…………………………………………
कापसाचे उपयोग लिही.
…………………………………………
• खालील यादीतील सजीव व निर्जीव शोध.
( ससा, दगड, पेन, मुंगी, झाड, फळा, हरीण, टेबल, कुत्रा.)
१. परीसारतील प्राण्यांची नावे लिही.
…………………………………………
२. दुध देणाऱ्या प्राण्याची नावे सांग?
…………………………………………
३. जंगली प्राण्याची नावे सांग?
…………………………………………