21 Junk Food का खाऊ नये?

  • Junk Food का खाऊ नये? | मानवी शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात? | Food Pyramid | Side effects of Junk Food | भारतीय खाद्यसंस्कृती

सध्याच्या corona संक्रमण काळात सर्वांनाच कळून चुकले आहे की Survival of the Fittest हेच खरे!

परंतु त्या करिता अंतर्गत सशक्त असणे हेही तितकेच आवश्यक आहेत्यासाठी आवश्यकता असते ती रोगप्रतिकारकशक्तीची….!

 रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आपण आजारांना बळी पडतो.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बदलत चाललेल्या खाण्यापिण्याच्या सवई, घटते शारीरिक श्रम आणि जंक फूड चा अतिरेकया सर्वांचेच आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेतयोग्य वेळी हे थांबवायला हवे

त्यासाठी नेमके काय करायचे हे जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका

जंक फूड का खाऊ नये?

https://youtu.be/PTxW1XD88gI

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा

Share on whatsapp
WhatsApp