इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी An Action Rhyme page no 77
खालील प्रश्न हे पान क्रमांक 77 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Listen, sing and enact and write
कविता तालासुरात म्हणा व आपल्या वहीत लिहून काढा
1 Who is windy? windy कोण आहे ?
Answer:- ………………………………
2 Who is soaking in the shower?शॉवर मध्ये कोण भिजत आहे ?
Answer:- ………………………………
3.What do we all do together?सर्वांनी एकत्र मिळून काय करूया ?
Answer:- ………………………………
4 Write the rhyming words in the poem ?कवितेतील रायमिंग वर्ड्स लिहा
Answer:- ………………………………
- आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सोप्या पद्धतीने मासा बनवा
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा