इयत्ता ७ वी विषय – इतिहास 11 राष्ट्ररक्षक मराठे page no 47-48

इयत्ता ७ वी    विषय –  इतिहास   11 राष्ट्ररक्षक मराठे     page no  47-48 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 47-48     वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 


 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  आयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण का केले  ?

 उत्तर :- ……………………………………

२   इस 1752 बादशहाने मराठ्यांशी करार का केला? 

 उत्तर :- ……………………………………

३  बादशहाने सुभ्या मधील चौथा आईचा हक्क मराठ्यांना का दिला ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी  मराठ्यांचेकोणते सरदार गेली  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  कोणाच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    दत्ताजी चा पराक्रम या विषयी माहिती लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   सदाशिवराव भाऊ यांच्या विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने कागदापासून साप बनवा




  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 




Leave a comment