इयत्ता विषय- परिसर 19. ‘माझी शाळा page no 112
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पूर्वीच्या शाळेमध्ये कोण कोणता अभ्यास असायचा ?
उत्तर :- ……………………………………
२ शाळा आणि शिक्षण या विषयी महान कार्य केलेल्या व्यक्तींची नावे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ शाळेच्या मैदानावर कोणकोणते खेळ खेळले जातात याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. शाळे मध्ये कोणकोणत्या सुविधा असतात त्यांची नावे लिहा? .
उत्तर :- ……………………………………
६. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर वाद झाल्यानंतर काय करायला हवे ? .
उत्तर :- ……………………………………
७. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला कशाची सवय लागते ? .
उत्तर :- ……………………………………
८. शाळेमध्ये वाचनालय कशासाठी असते ? .
उत्तर :- ……………………………………
- स्वप्ने का पडतात मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Right now it looks like Drupal is the bestt blogging platform out there right now.
(from what I’ve read) Is that what you are using
on your blog? https://Hot-Fruits-Glassi.Blogspot.com/2025/08/hot-fruitsslot.html