♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर १८. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल page no 110-114

इयत्ता  ४ थी    विषय- परिसर  १८. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल       page no 110-114    

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   110-114  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  तुमच्या कुटुंबात किती सदस्य   आहेत ?

 उत्तर :- ……………………………………

२   कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी जास्त कशामुळे होते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ स्थलांतरामुळे काय होते    ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ तुमच्या शेजारी राहणाऱ्या  कुटुंबाचे  नावे लिहा    ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेल असे का  झाले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   माणूस स्थलांतर का करतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  मोठी कुटुंबे का विखुरली गेली आहेत  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  आपले शेजारी बरोबरचे संबंध सलोख्याचे का होतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.    तुमच्या शेजाऱ्यांनी विषयी पाच ओळीत माहिती लिहा ? . 

 उत्तर :- ………………………………………………………


  • स्वप्ने का पडतात मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी





दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा