जागतिक महिला दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा
१. भारतात ……………….येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला
उत्तर – मुंबई
२) ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव कोणी मांडला ? क्लारा उत्तर उत्तर – झेटकिन
३ ) १९०७ साली ……………….. येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
उत्तर -स्टुटगार्ड
४) सुबोध रत्नाकर हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर -सावित्रीबाई फुले
५ ) भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -इंदिरा गांधी
६ )भारतरत्न मिळवणाऱ्या पहिला महिला कोण ?
उत्तर -इंदिरा गांधी
७) नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)
उत्तर -क्लारा झेटकिन
८) अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)
उत्तर -कल्पना चावला
९) अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती कोणत्या कवयित्री च्या आहेत ?
उत्तर -बहिणाबाई चौधरी
१० ) हिरकणी ज्या गडाच्या बुरुजावरून खाली उतरली त्या गडाचे नाव काय ?
उत्तर -रायगड