इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी The Golden Fish page no 67
खालील प्रश्न हे पान क्रमांक 67 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What was the name of the fisherman?मासेमारचे नाव काय होते ? ?
Answer:- ………………………………
2 Which fish did the fisherman catch?मासेमाराला एकदा कोणता मासा सापडला? ?
Answer:- ………………………………
3. What did the fish say to the fisherman? मासा मासेमाराला काय म्हणाला? ?
Answer:- ………………………………
4 What did Malhar’s wife say to Malhar?मल्हार ची बायको मल्हार ला काय म्हणाली ?
Answer:- ………………………………
5 How was Malhar’s wife?मल्हार ची बायको कशी होती ?
Answer:- ………………………………
6 What was Malhar’s wish ? मल्हार ची विश काय होती ?
Answer:- ………………………………
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा