इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी THE RED-HEADED LEAGUE page no 79-80
खालील प्रश्न हे पान क्रमांक 79-80 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ भाग २ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
या पाठाचा व्हिडिओ भाग 3 पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1Who showed the ad?जाहिरात कोणी दाखवली ? ?
Answer:- ………………………………
2 Who founded the Red headed League? रेड हेडेड लीग ची स्थापना कोणी केली ??
Answer:- ………………………………
3. Why did Wilson think he would not get the job?नोकरी मिळणार नाही असे विल्सनला का वाटले ? ?
Answer:- ………………………………
4 Who represented the Red Headed League?रेड हेडेड लीग चे प्रतिनिधी कोण होते ? ?
Answer:- ………………………………
5 What was Mr. Wilson’s job?मिस्टर विल्सन यांना कोणते काम होते ? ?
Answer:- ………………………………
6 When did the Red Headed League dissolved?रेड हेडेड लीग कधी बंद झाली ??
Answer:- ………………………………
- सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र