इयत्ता ३ री विषय- मराठी २१ दोस्त page no 70

इयत्ता   ३ री   विषय- मराठी  २१ दोस्त       page no  70 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  70    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 




खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   कविचा  दोस्त कोण आहे   ?

 उत्तर :- ……………………………………

२   दूध पिऊन कवी काय झाला  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ वासराला शोधायला कवीला कोण पाठवायचे   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   वासरू कशाने खूश व्हायचे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. शाळेत जाताना कवीकडे कोण पाहत राहायचे    ? . 

 उत्तर :- ……………………………………


 

  • सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र 




  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment