इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 13. बदल : भौतिक व रासायनिक page no 88-89
खालील प्रश्न हे पान क्रमांक 88-89 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ नैसर्गिक बदल कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ उपयुक्त बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
३ हानिकारक बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
४ सावकाश होणारे बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
५. शीघ्र बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
६. परिवर्तनीय बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
७. अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
८. भौतिक बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
९. रासायनिक बदल म्हणजे काय सांगून उदाहरण द्या ?
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
13. Changes – Physical and Chemical page no 88-89
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 What is natural change called?
Answer: – ………………………………… …
2 What is a useful change?
Answer: -………………………………… …
3 What is a harmful change?
Answer: – ………………………………… …
4 What is slow change explain with an example?
Answer: – ………………………………… …
5. What fast change is. explain with an example
Answer: -………………………………… …
6. What periodic changes is explain with an example?
Answer: -………………………………… …
7. What non-periodic changes is explain with an example. ?
Answer: -………………………………… …
8. What physical change is. explain with an example ?
Answer: -………………………………… …
9. What chemical change is explain with an example.?
Answer: -………………………………… …