इयत्ता ३ री विषय- परिसर 17 सुंदर दात स्वच्छ शरीर page no 104

इयत्ता   ३ री    विषय- परिसर  17 सुंदर दात स्वच्छ शरीर      page no   104

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  104   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  काहीही खाल्ल्यानंतर काय करायला हवे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  वेळोवेळी  तोंड स्वच्छ नाही केले तर काय होईल   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  दात कसे किडतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ दात घासण्यासाठी कशाचा वापर केला जातो ? .

 उत्तर :- ……………………………………

५.दात स्वच्छ करण्यासाठी पेस्टचा वापर का करायला हवा     ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. खाण्याआधी हात स्वच्छ का धुवावे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  शरीराची स्वच्छता करण्यासाठी काय काय करायला हवे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • पुरी का फुगते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • अगदी सोप्या पद्धतीने  कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा 

Leave a comment