इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Changing Sentences page no 65
खालील प्रश्न हे पान क्रमांक 65 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Change one word at a time and make a different but meaningful sentence.
खालील वाक्यातील कोणताही एक शब्द एका वेळी बदला व अर्थपूर्ण वाक्य तयार करुन वहीत लिहा .
जितकी वाक्य तयार होतील तितकी आपल्या वहीत लिहा .
- Maya sells butter.
Ans : Maya sells milk , Ram sells newspaper ,Meera buys milk. याप्रमाणे वाक्य तयार करा
Find other short sentences in the book and try to change them.
पुस्तकातील कमीत कमी 10 अशी वाक्य शोधा ज्यामध्ये वरील प्रमाणे बदल करता येईल व आपल्या वहीत लिहा .
1……………………………………………………………
2……………………………………………………………
3……………………………………………………………
4……………………………………………………………
5……………………………………………………………
6……………………………………………………………
7……………………………………………………………
8……………………………………………………………
9……………………………………………………………
10 ……………………………………………………………
- सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- रहस्य : डासांच्या चावण्यामागचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी