इयत्ता १ ली विषय- मराठी गाडी आली गाडी आली page no 57

इयत्ता  १ ली  विषय- मराठी   गाडी आली गाडी आली       page no 57  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  57   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील कविता मोठ्याने वाचा तालासुरात म्हणा वा पाठ करा  आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   गाडीने कोकणातून काय आणले आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  गाडीने वसईहून काय आणले आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

३  गाडीने नागपूरहून काय आणले आहे  ? 

 उत्तर :- ……………………………………

४  गाडीने काश्मीर वरून काय आणले आहे  ?.

 उत्तर :- ……………………………………

  • आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
  • जादूचा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment