इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Minding the Class page no 63
खालील प्रश्न हे पान क्रमांक 63 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
खालील वर्गात दिल्या जाणाऱ्या सूचना मोठ्या ने वाचा आपल्या वहीत या सूचना व त्याचा मराठीत अर्थ लिहा
Listen, learn and enact.
Please keep quiet. Listen to me.
Silence, silence, please.
No talking. Sssh ! Listen ! No noise, please.
Keep quiet, everyone. And I mean everyone.
Silence in the classroom. Vineeta! Stop talking.
Stop talking at once. Who’s that talking in the corner ?
Who’s talking at the back? Pay attention, everybody.
Look here. Be quiet. Good.
- समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने रॉकेट चित्र काढा व रंगवा