इयत्ता ३ री विषय – इंग्रजी The Sun and the Wind page no 58 -59
खालील प्रश्न हे पान क्रमांक 58 -59 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील धडा मोठ्याने वाचा व त्याच्याखाली असणारे प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who were good friends?कोण चांगले मित्र होते ?
Answer:- ………………………………
2 How was the wind ?वारा कसा होता ?
Answer:- ………………………………
3. What does the wind do?वारा काय करायचा ?
Answer:- ………………………………
4 Who is the stronger ? कोण शक्तिशाली होते ?
Answer:- ………………………………
- समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी