इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी Go and come page no 63
खालील प्रश्न हे पान क्रमांक 63 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Where the boy lived ?मुलगा कोठे राहत होता?
Answer:- ………………………………
2 What was around cottage ? घराच्या आजूबाजूला काय होते ?
Answer:- ………………………………
3. What work had to be done in the garden ?बगीच्यातील कोणती कामे करावी लागत होती
Answer:- ………………………………
4 How was the boy’s uncle ?मुलाचे काका कसे होते ?
Answer:- ………………………………
5 What did the boy’s uncle believe?मुलाच्या काकांचा कशावर विश्वास होता ?
Answer:- ………………………………
6 Which work to do in the garden told the boy’s uncle ?मुलाला बागेत कोणते काम करायला काकांनी सांगितले
Answer:- ………………………………
- ABCD चा शोध कोणी लावला? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने वस्तू चित्र