इयत्ता ७ वी विषय- भूगोल 9 कृषी page no 52-55

इयत्ता  ७ वी  विषय-    भूगोल  9 कृषी     page no  52-55 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  52-55   वरील आहेत 

     घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    कोण कोणत्या कृती कृषी या घटकात मोडतात   ?

 उत्तर :- ……………………………………

२ कृषी मध्ये कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश होतो   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कृषी व्यवसायामध्ये कोणकोणती साधने वापरली जातात? . 

 उत्तर :- ……………………………………

४  पशुपालन म्हणजे काय ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   मिश्र शेती म्हणजे काय ? .  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. कुक्कुटपालन व्यवसायाची माहिती लिहा    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  मत्स्यपालन व्यवसायाची माहिती लिहा    ?

 उत्तर :- ……………………………………

८.    मधमाशीपालन  व्यवसाय माहिती लिहा    ?

 उत्तर :- ……………………………………

९.   शेतीचे कोणकोणते प्रकार आहेत ते लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   सखोल शेती व स्थलांतरित शेती यातील फरक लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  •  सोप्या पद्धतीने वस्तू चित्र




  • ABCD चा शोध कोणी लावला? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment