इयत्ता ६ वी विषय- भूगोल ८. नैसर्गिक संसाधने page no 45-50
खालील प्रश्न हे पान क्रमांक 45-50 वरील आहेत
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय ?
(१) पाणी -………………………………………..
(२) वने – ………………………………………..
(३) प्राणी – ………………………………………..
(४) खनिजे – ………………………………………..
(५) जमीन – ………………………………………..
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे?
उत्तर :- ……………………………………
(२) वनांमधून काेणकोणती उत्पादने मिळतात?
उत्तर :- ……………………………………
(३) खनिजांचे उपयोग कोणते?
उत्तर :- ……………………………………
(४) जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो?
उत्तर :- ……………………………………
(५) नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे?
उत्तर :- ……………………………………
६. खनिजाचे विविध उपयोग लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- ABCD चा शोध कोणी लावला? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने वस्तू चित्र