इयत्ता ६ वी विषय- इतिहास ८. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये page no 36-38

इयत्ता   ६ वी    विषय-  इतिहास ८. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये        page no   36-38

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   36-38  वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   इंडो-ग्रीक राजे असे कोणाला म्हटले जाते  ?

 उत्तर :- ……………………………………

२ इंडो-ग्रीक राजांमध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  भारतात सोन्याची नाणी पाडण्याची परंपरा कोणी सुरू केली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ बौद्ध धर्माची चौथी परिषद कोठे भरली होती   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   अश्वघोष यांनी कोणते  ग्रंथ लिहिले ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कनिष्काचे सोन्याचे नाणे या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.समुद्रगुप्त या विषयी माहिती लिहा     ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  दुसरा चंद्रगुप्त याच्या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का रहस्य : मध्यरात्रीच्या सूर्याचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • त्यागी झाड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment