इयत्ता ७ वी विषय- इतिहास 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम page no 39-41

इयत्ता  ७ वी  विषय-  इतिहास  9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम       page no  39-41 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 39-41     वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ भाग ६ पाहण्यासाठी 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ भाग ७ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला  ?

 उत्तर :- ……………………………………

२ छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडले   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ छत्रपती राजाराम जन्म केव्हा झाला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ बाईंनी कोणाला छत्रपती पदावर बसवण्याचा निर्णय घेतला   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  छत्रपती राजाराम महाराज यांनी कोणता किल्ला जिंकला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. बादशहाच्या छावणीतील तंबूचा सोन्याचा कळस कोणी कापून आणला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. जिंजी किल्ल्याला  कोणी वेढा दिला    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.     सरदेसाई यांनी राजाराम महाराजांचा उल्लेख लेख काय केला आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment