इयत्ता ६ वी विषय- इतिहास ८. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये page no 36-38
खालील प्रश्न हे पान क्रमांक 36-38 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ इंडो-ग्रीक राजे असे कोणाला म्हटले जाते ?
उत्तर :- ……………………………………
२ इंडो-ग्रीक राजांमध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता ?
उत्तर :- ……………………………………
३ भारतात सोन्याची नाणी पाडण्याची परंपरा कोणी सुरू केली ? .
उत्तर :- ……………………………………
४ बौद्ध धर्माची चौथी परिषद कोठे भरली होती ? .
उत्तर :- ……………………………………
५. अश्वघोष यांनी कोणते ग्रंथ लिहिले ? .
उत्तर :- ……………………………………
६. कनिष्काचे सोन्याचे नाणे या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
८.समुद्रगुप्त या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
९. दुसरा चंद्रगुप्त याच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का रहस्य : मध्यरात्रीच्या सूर्याचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- त्यागी झाड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी