इयत्ता १ ली विषय- मराठी प्रश्नचिन्हाची ओळख page no 53
खालील प्रश्न हे पान क्रमांक 53 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खालील प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन प्रश्न तयार करा व शेवटी प्रश्न चिन्ह द्या तयार झालेली वाक्य आपल्या वहीत लिहा
उदाहरणार्थ
१ दीपा कधी आली?
2. ………………………………….
3 ………………………………….
4………………………………….
5………………………………….
6………………………………….
7………………………………….
खालील कविता मोठ्याने वाचा पाठ करा व आपल्या वहीत लिहा
असे कसे?
असे कसे? असे कसे?
रात्रीचेच चांदणे दिसे !
असे कसे? असे कसे?
मोरालाच सुंदर पिसे !
असे कसे? असे कसे?
पाण्यातच झोपती मासे !
असे कसे? असे कसे?
आईसारखे कुणी नसे !
– राजा मंगळवेढेकर
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी