इयत्ता ७ वी विषय- मराठी अनाम वीरा…… page no 60

इयत्ता  ७ वी  विषय- मराठी    अनाम वीरा……      page no  60

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  60   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   वीरा चा अंतर ज्या ठिकाणी झाला या ठिकाणी काय केले नाही असे कवी  म्हणतात  ?

 उत्तर :- ……………………………………

२  अनामवीरा ला काय नाही   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ अनामवीरा च्या मनात कशाचे भाव उधाणले  आहेत   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  जरी कवींनी अनामवीरा से गुणगान गायले नाही ही तरी काय  झाले असे कवी म्हणतात ? .

 उत्तर :- ……………………………………


  • सोप्या पद्धतीने हरणाचे चित्र काढा व रंगवा




  • खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे   गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी



1 thought on “इयत्ता ७ वी विषय- मराठी अनाम वीरा…… page no 60”

Leave a comment