इयत्ता ७ वी विषय- मराठी अनाम वीरा…… page no 60
खालील प्रश्न हे पान क्रमांक 60 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ वीरा चा अंतर ज्या ठिकाणी झाला या ठिकाणी काय केले नाही असे कवी म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ अनामवीरा ला काय नाही ?
उत्तर :- ……………………………………
३ अनामवीरा च्या मनात कशाचे भाव उधाणले आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
४ जरी कवींनी अनामवीरा से गुणगान गायले नाही ही तरी काय झाले असे कवी म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने हरणाचे चित्र काढा व रंगवा
- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
Heya i am for the primary time here. I came acrss this board and I in finding It truly useful & it helped me out
a lot. I’m hoping to provide one thinng back
and help others such as you helped me. https://Glassi-Info.Blogspot.com/2025/08/deposits-and-withdrawals-methods-in.html